पनवेल वरून पेन किंवा अलिबाग ला जाणारी लोकल बस आहे प्रत्येकी अर्धा तासाच्या अंतराने ती बस कर्नाळा अभयारण्य ला थांबते. परतीच्या प्रवासासाठी पनवेल ला जायला 7 seater echho गाड्या availabale असतात. फक्त सकाळी गेल्यावर त्यांच्या वेळा बघून घ्याव्यात.
Posts
-
RE: सकाळी 9 नंतर पनवेल बस डेपो मधून कर्नाळा किल्ल्यावर जाण्यासाठी कितीची बस असते?