सुधागडावर एक सरदेसाई वाडा आहे. त्याचा आजूबाजूला 2 - 4 घरं आहेत. त्या व्यतिरिक्त भोराई देवीचे मंदिर सुद्धा आहे. तिथले पुजारी श्री. खंडागळे आहे त्यांचा हा नंबर आहे. 8459166589 / 9273369217. यांना संपर्क करून बघावे.