सकाळी लवकर निघालात तर दोघं होऊ शकतात.मी स्वतः दोघ 1 दिवसात केलेत.सगळे स्पॉट वर मार्किंग्स आहेत. प्रबळगडावर खूप दाट झाडी झुडप आहेत.3/4 बुरुज.गणेश मंदिर,शिव मंदिर,2/4 वाडे पडके आहेत. काळा बुरुज, कलावंतीण कडचा बुरुज छान view भेटतो पहायला. प्रबळगड खूप मोठा आहे. सगळे बुरुज फिरायला वेळ लागतो. पण 1दिवसात दोघं होतील.फक्त सकाळी लवकर निघाव लागेल.