+919022815188 Bhaskar Mengale
Posts
-
RE: धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का
+919579439526 Amit Pardeshi, Hatti gaon.
तशी गरज नाही पण वाटाड्या असलेला बरं. गावकरी सोबत असले की इतर बरीच माहिती मिळते.
इमर्जन्सी मध्ये गावकरी न कळवून गेलेले किंवा सोबत असलेले अतिउत्तम.