• 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 4 Topics
    5 Posts
    Anand ShindeA
    Jeep contact number?
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 18 Topics
    36 Posts
    Sahil YeoleS
    कोणी १९ जुलैला जाण्याचा प्लॅन करत असेल—ग्रुपमध्ये किंवा वैयक्तिकरित्या—तर कृपया माझ्याशी संपर्क साधा. 7666585692 - साहिल येवले
  • 1 Topics
    1 Posts
    Ambar DeoA
    इथे रहायची सोय आहे का की आपला टेन्ट घेऊन जावा लागतो? जेवणाची व पाण्याची काय सोय आहे?
  • 1 Topics
    1 Posts
    SHASHANK GADEKARS
    Completed this parikrama with Raigad district youth club in DEC 2019. It's actually a big event kind of thing and well managed by them. While going through path anyone can come to know that they have well prepared path of pradakshina just before even as the forest is dense when you are just below the jagdishwar temple side (thats approx guess as we can not see even raigad from there). But it's well managed event by them..must appreciate.
  • 7 Topics
    19 Posts
    Pavan ParateP
    Tamhini ghat band ahe
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 1 Topics
    5 Posts
    Siddharth JainS
    Yes the route mentioned in the app is from anganwadi village via 5 towers and very difficult
  • 1 Topics
    2 Posts
    anil bhangreA
    9 मार्च 2026 दैनिक सकाळ मध्ये श्रद्धेय गाडेकर यांनी बनवलेल्या या ॲपची माहिती मिळाली . अतिशय अभिमान वाटला . छत्रपतींचा मावळा म्हणून तुम्हाला मानाचा मुजरा.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 3 Topics
    4 Posts
    Shivangana Trekker'sS
    🏰 शिवांगना ट्रेकर्स सादर करत आहे 🚩 पन्हाळा ते पावनखिंड ऐतिहासिक पदभ्रमंती 🚩 "छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय शौर्याचा इतिहास प्रत्यक्ष अनुभवण्याची सुवर्णसंधी!" स्वराज्याच्या इतिहासातील सर्वात प्रेरणादायी मोहिमांपैकी एक असलेल्या पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती मध्ये सहभागी व्हा आणि सह्याद्रीच्या कुशीत इतिहास, निसर्ग आणि साहसाचा अविस्मरणीय अनुभव घ्या. 🗓️ दिनांक १८–१९ जुलै (शुक्रवार रात्री प्रस्थान) ⏳ कालावधी : २ दिवस | २ रात्री 🥾 पदभ्रमंती अंतर : सुमारे ४५–५० किमी 🏔️ श्रेणी : मध्यम ते कठीण 🚌 पुणे पिकअप पॉइंट 📍 भोसरी – रात्री ११:०० 📍 छत्रपती शिवाजी महाराज नगर – रात्री ११:३० 📍 स्वारगेट – रात्री १२:०० 📍 कात्रज – रात्री १२:३० 📅 पहिला दिवस (शनिवार) ✅ सकाळी पन्हाळगड येथे आगमन ✅ नाश्ता 🏰 पन्हाळगड दर्शन • शिवाजी महाराज मंदिर • अंबरखाना • तीन दरवाजा • सज्जा कोठी • ऐतिहासिक माहिती 🥾 पदभ्रमंतीची सुरुवात मार्ग ➡️ पन्हाळा ➡️ तुरुकवाडी ➡️ म्हाळुंगे ➡️ मसाई पठार ➡️ खोतवाडी ➡️ मांडलाईवाडी ➡️ करपेवाडी 🍛 रात्रीचे जेवण 🏡 करपेवाडी येथे मुक्काम 📅 दुसरा दिवस (रविवार) 🌅 सकाळी उठून नाश्ता 🥾 पदभ्रमंती सुरू मार्ग ➡️ करपेवाडी ➡️ आवळीवाडी ➡️ काळकेवाडी ➡️ पाटेवाडी ➡️ म्हसवडे ➡️ पांढरेपाणी 🍽️ दुपारचे जेवण 🚩 पावनखिंड आगमन • बाजीप्रभू देशपांडे स्मारक • ऐतिहासिक माहिती • समूह छायाचित्र 🚌 पुण्याकडे परतीचा प्रवास रात्री उशिरा पुण्यात आगमन. 💰 सहभाग शुल्क ₹२२००/- प्रति व्यक्ती ✅ शुल्कामध्ये समाविष्ट ✔️ पुणे ते पुणे प्रवास ✔️ शनिवार सकाळचा नाश्ता ✔️ शनिवार रात्रीचे जेवण ✔️ रविवार सकाळचा नाश्ता ✔️ रविवार दुपारचे जेवण ✔️ मुक्काम ✔️ अनुभवी ट्रेक लीडर ✔️ स्थानिक मार्गदर्शक ✔️ प्रथमोपचार पेटी ✔️ सर्व आवश्यक परवानग्या ❌ शुल्कामध्ये समाविष्ट नाही ✖️ वैयक्तिक खर्च ✖️ कोणत्याही प्रकारचा विमा ✖️ अतिरिक्त खाद्यपदार्थ ✖️ वैद्यकीय खर्च 🎒 सोबत काय आणाल? 🎒 ४० लिटरची सॅक 👟 ट्रेकिंग शूज (अनिवार्य) 🌧️ रेनकोट / पोंचो 💧 २ लिटर पाणी 🔦 टॉर्च / हेडलॅम्प 👕 अतिरिक्त कपडे 🧥 जॅकेट 🍫 ड्रायफ्रुट्स / एनर्जी बार 💊 वैयक्तिक औषधे 🧢 कॅप 🧤 टॉवेल ⚠️ महत्त्वाच्या सूचना • ट्रेक लीडरच्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे. • प्लास्टिकचा वापर टाळावा. • मद्यपान व धूम्रपानास सक्त मनाई. • निसर्ग आणि ऐतिहासिक वारसा जतन करणे ही सर्वांची जबाबदारी आहे. • ट्रेक दरम्यान शिस्त राखावी. 📞 संपर्क 📱 7709010495 💳 बुकिंग Google Pay / PhonePe 8530660495 Komal Mhaske 📷 Instagram @shivanganatrekkers 🏔️ शिवांगना ट्रेकर्स "सह्याद्रीचा इतिहास... शौर्याचा प्रवास... अविस्मरणीय अनुभव!" 🚩
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 2 Topics
    3 Posts
    Pranit KandeK
    Climb madhye shevatacha 10% bhag fakt avghad ahe baki trek sopa ahe pan motha ahe.
  • 1 Topics
    1 Posts
    V
    Well marked Route help a lot at night 🚩
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 2 Topics
    2 Posts
    Vaibhav GangurdeV
    मी हा गड १०० पेक्षा जास्त वेळा केला आहे काही अडचण आली sms करा व गडावरील आश्रमात मुक्काम देखील करता येतो
  • 1 Topics
    4 Posts
    pranav sutarS
    Dada Aamhi August madhe plan karat hoto manikgad Tar Aamhi jaun sakto ka majhe gad safe asel ka teva
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 2 Topics
    2 Posts
    Nikhil YewareN
    दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी मी मल्हारगडावर स्वच्छता मोहिमेसाठी गेलो होतो. मी माझ्या परीने संपूर्ण गड परिसर स्वच्छ केला. मात्र गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला दिसून आला. हा कचरा मागील एक महिन्यापासून तसाच पडून असल्याचे दिसते. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, कारण आपल्या ऐतिहासिक गडांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. जर कोणाला यासंदर्भात कोणती संस्था, स्थानिक प्रशासन किंवा पुणे महानगरपालिका / शासन यांच्याशी संपर्क साधण्याची माहिती असेल, तर कृपया याबाबत पुढाकार घ्यावा. आपले गड हे आपला अभिमान आणि वारसा आहेत. त्यांचे जतन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चला, आपण सर्व मिळून आपले गड स्वच्छ आणि सुरक्षित ठेवूया. जय शिवराय 🚩
  • 2 Topics
    2 Posts
    Pratik AmbekarP
    Malanggad cha based parynat jayla rikshavale kiti ghetat aani ratri riksha available astat 1 2 vaje paryant
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 8 Topics
    9 Posts
    Karan NandaK
    Chalu aahe ka marg mahuli la ?
  • 1 Topics
    1 Posts
    Dil se KhadoosA
    खूप easy ट्रेक आहे. वाडी बेलदार पासून जस्ट अर्धा तासात आरामात गडावर पोहचाल.. वाट माहित नसेल तर light poll च्या लाईन पाहून गडाच्या दिशेने चढा... Best time - Rainy season
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.
  • 0 Topics
    0 Posts
    No new posts.