भीती कशाची आहे.😅 तुम्ही ट्रेन ने गेलात तर कल्याण वरून second last गाडी 12:01 ची आहे जी कसारा ला 1:15 ते 1:30 परेंत पोचवेल. पुढे निरगुडपाडा जे हरिहर चे base village आहे तिथे पोचायला अंदाजे 2 ते 2:30 तास लागतील. वाजले 3:30 4:00. अर्धा तास थांबून ट्रेक चालू केलात हळू हळू की पठारावर पोहोची परेंत 6:00 6:30 वाजतीलच. पुढे अर्धा तासात दिवस उजाडेल.