गोरख गड च्या बेस व्हिलेज ला जेवणाची आणि राहण्याची सोय आहे का
-
गोरख गड च्या बेस व्हिलेज ला जेवणाची आणि राहण्याची सोय आहे का
-
पायथ्याशी मंदिरात सोय होऊ शकते
-
9623638687 - सतीश गोरखगड
-
पायथ्या ला मोठं मंदिर/मठ आहे. अंथरून पांघरून घेऊन जावे. थंडी खुप असते. मंदिरा बाहेर कॉर्नर ला छोटे हॉटेल आहे नाष्टा किंवा चायनीज पदार्थ मिळतील तिथे.
-
उत्तम सोय आहे--- जेवणाची
राहण्यासाठी टेन्ट देतात-- per tent--- 200rs
9623638687
स्वरा वेज चायनिज सेंटर
उत्तम प्रकारचे वेज जेवण मिळते. -
गोरखगड रात्रीचा ट्रेक करू शकतो ना ?
-
पायथ्या च्या मठामध्ये निवांत होऊ शकते, अंथरूण पांघरून घेऊन जावा. नाहीतर पायथ्याला tent stay पण मिळू शकतात. रात्रीचा ट्रेक टाळावा कारण मध्यंतरी ऐकण्यात आलेलं की तिकडे बिबट्याचा वावर वाढलाय. त्यामुळे चौकशी करून जा. बालेकिल्ल्यावर रात्रीचे जाणे टाळलेले बरे.
-
Ho mandir ahe titha hoil
-
सतीश हवालदार म्हणुन आहे
उत्तम जेवण मिळतं
राहायला टेन्ट लावू शकता किव्हा तिथे मठ व मंदिर ahe