जय जिजाऊ जय शिवराय
मी सुदर्शन मला राजगड वरून ट्रेक करायचा होता रायगडला तर यासाठी कोणी मार्गदर्शन करू शकाल का मी एक नवीन ट्रेकर आहे .
मोबाईल नंबर -91 12 42 63 76
-
जय जिजाऊ जय शिवराय
मी सुदर्शन मला राजगड वरून ट्रेक करायचा होता रायगडला तर यासाठी कोणी मार्गदर्शन करू शकाल का मी एक नवीन ट्रेकर आहे .
मोबाईल नंबर -91 12 42 63 76 -
सुरुवात राजगड पासून करू नका राजगड अवघड आहे त्याआधी सिंहगड लोहगड सारखे ट्रेक करा सुरुवातील
-
Navin ahes tar pahile single single trek kar. Mag Range trek kar or experienced group sobat ja.
Navin ahes tar haravshil jungle madhe. -
पहिले थोडे छोटे छोटे ट्रेक करा, थोड अनुभव यायला लागला की मग मोठे ट्रेक करा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. जर राजगडच करायचा असेल तर पाली दरवाजा ने करा तो थोडा सोपा आहे. राजगड ते रायगड साठी खूप मेहनत करावी लागते तसेच रस्त्याची माहिती पण हवी म्हणून गडबड करू नका एका वेळी एक स्टेप जाऊ दे