कळसुबाई शिखर आणि गोरखगड असा एकत्रित ट्रेक होऊ शकतो का
-
कळसुबाई शिखर आणि गोरखगड असा एकत्रित ट्रेक होऊ शकतो का
-
Kalsubai /ratangad vaigere karu shakta ek veles mala pn fix mahit ny pn I think possible ahe
-
Nahi
Doghanmadhe 100+ km distance ahe -
Ho kru shkta kalsubai te ratangad
-
दादा कसा होऊ शकेल, कळसूबाई चे बेस बारी आणि गोरखगडाचे देहरी दोन्ही गावामधील अंतर साधारण 130 किमी आहे. तसेच गोरखगड हा मूळ रांगेपासून तुटलेला आहे. तसेच कळसूबाई ची डोंगर रांग वेगळी आहे
-
Nahi karu shakat
-
दोघांमध्ये अंतर असल्यामुळे वेगवेगळ्या दिवशी प्लॅन करा