NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login

    हरिहर (हर्षगड) ट्रेकिंगची पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा हा किल्ला. अत्यंत थरारक अशी वाट. एक असा किल्ला ज्याच्या टोकावरून बोललेला प्रत्येक शब्द हा गडाच्या पायथ्याशी ऐकू येतो. जेथे केलेली गर्जना ही संपूर्ण सह्याद्री मध्ये ऐकू येतील असा एक ब

    Scheduled Pinned Locked Moved Harihar
    3 Posts 2 Posters 61 Views
    Loading More Posts
    • Oldest to Newest
    • Newest to Oldest
    • Most Votes
    Reply
    • Reply as topic
    Log in to reply
    This topic has been deleted. Only users with topic management privileges can see it.
    • Mayur SatputeS Offline
      Mayur Satpute
      last edited by

      हरिहर (हर्षगड)
      ट्रेकिंगची पंढरी म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारा हा किल्ला. अत्यंत थरारक अशी वाट. एक असा किल्ला ज्याच्या टोकावरून बोललेला प्रत्येक शब्द हा गडाच्या पायथ्याशी ऐकू येतो. जेथे केलेली गर्जना ही संपूर्ण सह्याद्री मध्ये ऐकू येतील असा एक बलाढ्य किल्ला.
      प्रत्येक ट्रेकरचे हे स्वप्न असते की त्याने ट्रेकिंगची पंढरी म्हणून प्रसिद्ध असणारा हा हरिहर किल्ला सर करावा. तेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी देखील हर्ष गडावर गेलो होतो. पण थांबलो ते तेथील माकडांना बघून तेथील माकडांनी माझ्या स्वप्नांचा चुरा केला. वर जाण्याची हिंमतच राहिली नाही पण हा शेवट नव्हता. मी पुन्हा येईल हरिहर गडा हे वचन आहे माझ तुला.

      1 Reply Last reply Reply Quote 1
      • Somnath BhurbudeB Offline
        Somnath Bhurbude
        last edited by

        माकडांन पासून सावधागिरी बाळगायची असेल तर एकदा माझ्याशी नक्की संपर्क साधा तुमचा हरिहर गड ट्रेक एकदम छान आणी आनंदाई होईल ही आपली गॅरंटी आहे मी आपलाच निसर्ग प्रेमी तथा महाराष्ट्र पर्यटन गाईड त्र्यंबकेश्वर अंबई संपर्क 8308370216

        1 Reply Last reply Reply Quote 0
        • Somnath BhurbudeB Offline
          Somnath Bhurbude
          last edited by

          खर तर लोकांनीच माकडांना जवळ आणून ठेवलय त्यांना त्या ठिकाणी खायला कुणीही काहीही देऊ नये त्यांना जंगलात काही ना काही फळे फुले मिळतात त्यांना ह्या लोकांनी आयात खायची सवय लावून दिलेय म्हणून ते पायरी जवळ आल्यावर आपल्यावर रुबाब करून काही पण हिसाकावून घेतात

          1 Reply Last reply Reply Quote 0
          • First post
            Last post
          Powered by NodeBB | Contributors