Saturday Night Konhi इच्छुक आहे का कात्रज to Sinhagad
-
Saturday Night Konhi इच्छुक आहे का कात्रज to Sinhagad
-
कात्रज ते सिंहगड ट्रेकिंग मी 7 वेळा रात्रीचा पूर्ण केला आहे कधीही जायचे असेल तर सांगा जाऊ आपण मी तयारच असतो
-
सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन
यांच्यातर्फे 15/08/2026 निमित्त
हा ट्रेक सकाळचा असणार आहे कात्रज ते सिंहगड ट्रेक फ्री मध्ये आहे जाण्यास इच्छुक असाल तर यात सहभागी व्हा STF सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशन