साल्हेर गडावर 20 लोकांचा मुक्काम होऊ शकतो का? पाणी आहे का गडावर?
-
साल्हेर गडावर 20 लोकांचा मुक्काम होऊ शकतो का? पाणी आहे का गडावर?
-
फक्त एक छोटं मंदिर आहे
-
होऊ शकतो, वरती गुहा आहेत.. परंतु थंडी खूप जास्त असते त्या नुसार नियोजन करावं
-
वरती गुहा आहेत तिथे आरामात होऊ शकते, गडावर वारे खूप असते थंडी खूप पडते. गडावर सरपण काही मिळत नाही त्यामुळे गॅस घेऊन जा. पाण्यासाठी खूप सारे टाके आहेत.