राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्या
-
राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्या
-
93073 81869
Mahesh avkirkar -
+91 83296 34254
Raigad hotel shivartha nivas -
Dada parwanagi aahe rajgad la mukkmi aani magcya sanivari gelo hoto pan amca group hota kahihi problem nahi aahe mukkam calu aahe pan janar asel tar pali darwajyaane ja
-
आरे दादा मी दिवाळी ला जाऊन आलो आहे राजगड ला सुवेला माची जवळ लोक Tent लावून राहत होते 💯
-
राजगडावर मुक्काम करुन देतात जर तुमच्या कडे tent नसेल तर पद्मावती देवीच्या मंदिरात मुक्काम करु शकता,थंडी खूप जास्त आहे