NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login

    धोडप गडावर जाण्यासाठी मुख्य वाटा तशा चार आहेत नाशिक पुणे मुंबई मालेगाव चांदवड यांनी हट्टी मार्गाने गड चढाव व मोटरसायकल असल्यास धोडंबे मार्गाने ईखारा पर्वत (गोरखनाथ देवस्थान)पर्यंत गाडी वर चढू शकते परंतु रस्ता फारसा चांगला नाही. तिसरा मार्ग देवळा मार्गे ये

    Scheduled Pinned Locked Moved Dhodap
    1 Posts 1 Posters 53 Views
    Loading More Posts
    • Oldest to Newest
    • Newest to Oldest
    • Most Votes
    Reply
    • Reply as topic
    Log in to reply
    This topic has been deleted. Only users with topic management privileges can see it.
    • Vaibhav GangurdeV Offline
      Vaibhav Gangurde
      last edited by

      धोडप गडावर जाण्यासाठी मुख्य वाटा तशा चार आहेत नाशिक पुणे मुंबई मालेगाव चांदवड यांनी हट्टी मार्गाने गड चढाव व मोटरसायकल असल्यास धोडंबे मार्गाने ईखारा पर्वत (गोरखनाथ देवस्थान)पर्यंत गाडी वर चढू शकते परंतु रस्ता फारसा चांगला नाही. तिसरा मार्ग देवळा मार्गे येत असेल तर हनुमंत पाडा गोडीची आढी येथून आपण गडावर येऊ शकतो व छोटा मार्ग ओतुर मार्गाने आपण कच्च्या रस्त्याने प्रवेशद्वारापर्यंत गाडी आणू शकतो परंतु गाडी चालण्याच्या आपल्याला अशा रस्त्याचा अनुभव तसे धोडप गडाला असून अनेक मार्ग आहेत परंतु प्रचलित मार्ग मी तुम्हाला सांगितले आहे काही अडचण आल्यास फोन नंबर ७५८८६१७६४२

      1 Reply Last reply Reply Quote 2
      • First post
        Last post
      Powered by NodeBB | Contributors