हरिश्चंद्र गड जाण्यासाठी नाशिक वरून बस आहे का, आहेत तर टायमिंग काय आहे...
-
हरिश्चंद्र गड जाण्यासाठी नाशिक वरून बस आहे का, आहेत तर टायमिंग काय आहे...
-
घोटी ला जायचं, तिथून राजूर ला जायचं- तिथून बस आहेत.
-
हरिश्चंद्र गडावर जाण्यासाठी डायरेक्ट बस नाहीत टप्पे टप्पे ने जावं लागेल. नाशिक वरून कोणत्याही बस ने घोटी या घोटी वरून राजूर याव लागेल. राजूर वरून तुम्हाला टम टम नाहीतर taxi आहेत जाण्यासाठी.