हरिश्चंद्रगडाच्या जवळ राहणाची सुविधा आहे का? असल्यास संपर्क नंबर दया ट्रेक्कर्स 😊
-
हरिश्चंद्रगडाच्या जवळ राहणाची सुविधा आहे का? असल्यास संपर्क नंबर दया ट्रेक्कर्स 😊
-
कधी जाणार आहात (9527631772) call kara
-
कोणत्या मार्गे जाणार त्यावर आहे पर्याय अवलंबून.. नगर मार्गे पाचनई ने जाणार तर तिकडे पण व्यवस्था होते.. गडावर पण राहता येते.. गणेश गुहा किंवा कोकण कडा वर तंबूत राहत येते.. नागेश बोटे +91 95615 66229 हे पाचनई चे रहिवासी आहेत..त्यांना संपर्क साधा निदान 4 दिवस आधी मग होईल सोय