मी आणि माझा मित्र 28 जानेवारी ला प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग एका दिवसात करणार आहोत तसा कलावंतीण दुर्ग मी पाहिला गेलो आहे तर त्याबद्दल माहिती आहे पण मी प्रबळगड कडी गेलो नाही आहे तर दोन्ही एक दिवसात होऊ शकतील का? तसेच प्रबळगडावर जाण्यासाठी रिबीन किंवा दगडावर
-
मी आणि माझा मित्र 28 जानेवारी ला प्रबळगड आणि कलावंतीण दुर्ग एका दिवसात करणार आहोत तसा कलावंतीण दुर्ग मी पाहिला गेलो आहे तर त्याबद्दल माहिती आहे पण मी प्रबळगड कडी गेलो नाही आहे तर दोन्ही एक दिवसात होऊ शकतील का? तसेच प्रबळगडावर जाण्यासाठी रिबीन किंवा दगडावर मार्किंग आहेत का कारण आम्ही दोघं आहोत आणि माझा मित्र हा नवखा आहे त्याला माहिती नाही तसेच जर कोणाला यायचे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता
-
map चा वापर करा दुर्ग app च्या
-
Ho दगडांवरती marks केले आहेतआणि झाडांच्या फांदीला बाटली अडकवलेल्या आहेत
-
Kothun jannr aahe bhava
-
भांडुप वरून बाईक ने
-
सकाळी लवकर निघालात तर दोघं होऊ शकतात.मी स्वतः दोघ 1 दिवसात केलेत.सगळे स्पॉट वर मार्किंग्स आहेत. प्रबळगडावर खूप दाट झाडी झुडप आहेत.3/4 बुरुज.गणेश मंदिर,शिव मंदिर,2/4 वाडे पडके आहेत. काळा बुरुज, कलावंतीण कडचा बुरुज छान view भेटतो पहायला. प्रबळगड खूप मोठा आहे. सगळे बुरुज फिरायला वेळ लागतो. पण 1दिवसात दोघं होतील.फक्त सकाळी लवकर निघाव लागेल.