मुंबई वरून उंबरखिडला जायचं कसे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का?
-
मुंबई वरून उंबरखिडला जायचं कसे आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे का?
-
खोपोली पर्यंत local मिळेल or पनवेल ला local ने येऊन खोपोली साठी बस मिळेल, तिथून पाली साठी जाणारी बस किंवा टॅक्सी मिळेल. उंबरखिंड ला जाणारा फाटा हा पाली रोड वर आहे. बस तुम्हाला फाट्यापर्यंत सोडेल.
-
OK, धन्यवाद, किती वेळ वैगरे सांगू शकाल का
-
खोपोली पासून पाली बस ने बसल्यावर शेमडी फाट्या ला उतरायचं , तिथून 3 ते 4 km आहे
-
धन्यवाद ....