Mala mulher /morgad /salher/salota he गड करायचे आहेत काही चांगल्या इन्फॉर्मेशन असेल तर नक्की सांगा खाण्यापिण्याची व्यवस्था केली आहे मुल्हेर लां गडावर थांबू शकतो का कोणाला माहीत असेल तर नक्की सांगा
-

Kevha janar ahat
-
आम्ही 7,8 फेब्रुवारी चा प्लान करत आहोत.
75065 25314 -
मुल्हेर माचीवर सोमेश्वर महादेव मंदिरात राहण्याची व्यवस्था होते, जेवण मुल्हेर गावात हॉटेल लाच मिळेल गाव लांब आहे गडापासून म्हणून जेवणाची व्यवस्था स्वतः करावी