हा फोटो गाविलगड किल्ल्याचा नाही आहे, हा नरनाळा किल्ल्याचा फोटो आहे, आणि आपल्या या ऍप मध्ये नरनाळा किल्ल्याचा उल्लेख नाही कृपया तो पण करावा कारण नरनाळा किल्ला सुद्धा विदर्भात सुंदर आणि मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे