किती आहे फीस सांगा ना ☺️
Posts
-
RE: राजगड ला मुक्काम परवानगी आहे का? Solo trek असणार आहे म्हणून विचारलं... मधनन्तरी परवानगी नाही असं कळलं होतं राजगड पायथ्याशी कोणा चा नंबर असेल तर plz द्या
आरे दादा मी दिवाळी ला जाऊन आलो आहे राजगड ला सुवेला माची जवळ लोक Tent लावून राहत होते 💯