पहिले थोडे छोटे छोटे ट्रेक करा, थोड अनुभव यायला लागला की मग मोठे ट्रेक करा म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल. जर राजगडच करायचा असेल तर पाली दरवाजा ने करा तो थोडा सोपा आहे. राजगड ते रायगड साठी खूप मेहनत करावी लागते तसेच रस्त्याची माहिती पण हवी म्हणून गडबड करू नका एका वेळी एक स्टेप जाऊ दे