गडावर मोठी गुहा आहे तसेच पाण्याची भरपूर टाकी उपलब्ध आहेत, गडावर एकही झाड नाही त्यामुळे सरपण मिळत नाही जर जेवण किंवा चहा करणार असाल तर पोर्टेबल गॅस stove carry करावा दत्तू शिंदे साल्हेरवाडी 9405241977