NodeBB
    • Categories
    • Recent
    • Tags
    • Popular
    • Users
    • Groups
    • Login
    1. Home
    2. www.abhi.savant
    3. Posts
    Offline
    • Profile
    • Following 0
    • Followers 0
    • Topics 2
    • Posts 9
    • Groups 0

    Posts

    Recent Best Controversial
    • RE: पद्मदुर्गवर जाण्यासाठी बोट वाल्यांचा नंबर आहे का कोणाकडे..?

      या दादांना एकदा विचारा, मुरुड beach वरचे आहेत 9579450434.
      नाही काही झाले तर मुरुड बीच वर चौकशी करा एकदा मिळून जातात बोट

      posted in General Discussion
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • RE: Rajgad torana raigad trek chi kahi mahiti ahe ka ya app madhe Koni karnar ahe ka ha trek janewari madhe

      राजगड ते तोरणा संजीवनी माचीच्या अळू दरवाजा पासून चालू होऊन तोरण्याच्या बुधला माचीवर संपतो.

      तोरणा वरून दोन रस्त्याने तुम्ही जाऊ शकता एक म्हणजे नेहमीचा वेल्हे मार्गे उतराई दुसरा म्हणजे थोडासा घसारिचा बुधला माचीपासून थोडे पुढे आलात तर तोरणा समोर ठेऊन डावीकडे वाळंजाई दरवाज्याने देवीच्या ठाण्याकडे रस्ता जातो त्या रस्त्याने खाली भट्टी गावात उतरू शकता. पण हा रस्ता घसरिचा आहे आणि पायवाट पण risky आहे कारण कोणी जास्त वापरत नाही. भट्टी तून सिंगापूर किंवा मोहरी मधे जायला लागेल. तिथून सिंगापूरच्या नाळेने रायगड जिल्ह्यात दापोली गावाला जाता येते . सिंगापूरची नाळ थोडी सोपी आहे उतरन्यासाठी.

      दुसरी नाळ बोरट्याची नाळ मोहरी गाव पुढे रायलिंग पठार त्याच्या डाव्या बाजूने खाली उतरते लिंगाणा च्या खिंडीत. ही वाट थोडी अवघड आहे. खाली पाने गाव लागेल.

      posted in General Discussion
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • RE: Ratangad fort sathi guide pahije, koni ahe ka?

      तशी गरज नाहीये, साम्रद किंवा रतनवाडी वरून चांगली मळलेली वाट आहे

      साम्रद मध्ये नवनाथ बांदे 9422031135

      posted in General Discussion
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • रांगणा गडाच्या जवळ कोणाचा contact आहे? जिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था होऊ शकेल?

      रांगणा गडाच्या जवळ कोणाचा contact आहे? जिथे राहण्याची खाण्याची व्यवस्था होऊ शकेल?

      posted in General Discussion
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • RE: Bhairavgad moroshi trek saathi kon local guide cha number share Kara plz.. (Tithe nashta ani jeven pan arrange karun milnara)

      रोप, harness ते सेटअप लाऊन देतात, एकदा call करून confirm करा शनिवारी रविवारी बरेच ग्रुप तिथे येतात

      posted in General Discussion
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • RE: Bhairavgad moroshi trek saathi kon local guide cha number share Kara plz.. (Tithe nashta ani jeven pan arrange karun milnara)

      Manucha Dhaba 07517410283

      posted in General Discussion
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • RE: धोडप किल्ला ट्रेक करण्यासाठी वाटाड्याची आवश्यकता आहे का

      गरज तर नाही, हट्टी गावातून चांगली वाट आहे

      posted in Dhodap
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • साम्रद गावामध्ये जेवण आणि रहायची व्यवस्था कुठे होऊ शकेल काही संपर्क असेल तर सांगा

      साम्रद गावामध्ये जेवण आणि रहायची व्यवस्था कुठे होऊ शकेल काही संपर्क असेल तर सांगा

      posted in General Discussion
      www.abhi.savantW
      www.abhi.savant
    • RE: 29 30 ला जंगली जयगड ला जाणार आहे. नवजा गावात काही राहायची सोय आहे का? तिथे कोणाचा contact मिळू शकतो का?

      Guide Vaibhav Deshmukh 9923371689, Deshmukh Wadi

      posted in Jangalijaygad
      www.abhi.savantW
      www.abhi.savant