मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आम्ही हा ट्रेक केला होता..तेव्हा आम्ही एका पॉइंटवर रस्ता चुकलो होतो.. कदाचित या मुळेच याला घनचक्कर म्हणत असतील.
ट्रेक करून झाल्यावर अगोदर घनचक्कर ट्रेकचा रूट दुर्ग ऍप मध्ये ऍड करण्याबाबत पोस्ट केली होती.
घनचक्कर ट्रेकचा रूट समाविष्ट केल्याबद्दल ॲडमिन यांचे खुप खुप धन्यवाद.
जय जिजाऊ..जय शिवराय.
Best to visit till FEB post rainy season over as post that backwater level will be decreased and you have to walk more to reach forest office. At Forest office there is check post where they will examine your backpack and check how many plastic you are carrying. They will make note of it and then you have to keep around 500 rupees as a deposit against inventory you are carrying.
This 500 will be returned to you once you complete the trek and show your backpack again to forest office and they will confirm that you have not thrown any plastic in jungle or on fort by counting again the inventory.
This is actually good initiative by forest department.
लोणावळा रेल्वे स्टेशन पासुन पुढे बेस village पर्यंत कसं पोहोचायचं?
पब्लिक ट्रान्सपोर्ट/Auto/taxi काही ऑप्शन आहे का?
Contact Number असेल तर please शेअर करा.
Talgad fort was mainly for keeping eye on the river route. It takes 20 mins to reach near main entrance. There are multiple building and bastion to visit. 1hr is more than enough to visit fort. You can find canons, lots of water tank, Veer Maruti Carving in Rock.
माझं पाहिलं ट्रेक सुमारागड होत.
मी उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही सीजन मध्ये गेलो आहे..
ग्रुप मध्ये किमान एक दोन तरी एक्सपेरियन्स ट्रेकर असावेत...
पूर्ण रिमोट झोन आहे.तेव्हा पावसाळा मध्ये जाण टाळा. काही स्पॉट risky ठरू शकतात...
पायथ्यापासून जंगलातून चालत जात साधारण पणे एक तास गडावर पोहचण्यासाठी लागतो.