अत्यंत सोपा सहज ट्रेक आहे. वरंधा घाटाचा जो मध्यभाग आहे ज्या ठिकाणी कोकण आणि घाटमाथा जोडला जातो अगदी त्याजागी हा किल्ला आहे. Solo ट्रेकर्स ने पाण्याच्या 2 बाटल्या ठेवाव्यात. स्वच्छ वातावरण असल्यास उत्तरेकडील बुरुजावरून राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड हे किल्ले स्पष्ट दिसतात.