आम्ही शनिवारी राजगड चा प्लॅन करतोय, रात्रीचा ट्रेक करणार आहे . मला एक माहिती पाहिजे होती आपण गडावर राहू शकतो का.
-
गडावर राहण्यासाठी परमिशन नाही
-
मंदिरात राहू शकता पण खूप गर्दी असेल
-
हो राहू शकतो
-
हो राहू शकतात... मी मागच्याच महिन्यात 15 तारखेला जाऊन आला... पद्मावती मंदिरात राहू शकतात.... शक्यतो संध्याकाळ व्हायच्या आधी पोहोचून संजीवनी माचीवरील सुर्यास्त अनुभवा... पाणी पुरेस घेऊन जा...
-
Ho rahu shakto bhau fakt aapan ghan nay karaychi aapan nay rahnar tr kon katve lok rahtil aapan nasto mhnun अतिक्रमणं होतात आपण रहायलाच पाहिजे
-
Ho rahu shkta mi solo stay kelela mandir madhe 11.01 la
Gdavrti stay chalu aahe.... -
धन्यवाद भावांनो
-
Kutun janar aahe tumhi..... Gdavrti stay sathi
-
बिंदासत राहू शकता 💯
-
Amhi janr ahe chor darwaja marge
-
Contact no....
-
Jaydeep me ani majha mitra pan plan kartoy
9076473322 var hi tak
Same stay karayech plan aahe -
9325251959
-
तशी गडावर राहायला permission नाही पण बरेच लोक राहतात, पद्मावती देवी मंदिरामध्ये बरेच जन राहतात