प्रतापगडावर विश्रामधाम आहे. त्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याची सोय कशी आहे? बुकिंग साठी काही कॉन्टॅक्ट नंबर?
Posts
-
प्रतापगडावर विश्रामधाम आहे. त्याबद्दल कोणाला काही माहिती आहे का? राहण्याची सोय कशी आहे? बुकिंग साठी काही कॉन्टॅक्ट नंबर?
-
RE: नमस्कार मी प्रणव नुकताच माझे १८ पूर्ण झाले म्हणून मी आता ठरवलं की वेगवेगळे treck, trail, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले आणि बरंच काही explore करायचे आहे. म्हणून मी हा एप download केला आहे जो मला असंच instagram च्या रील्स बघताना मिळाला. तर मला तुम्ही g
खुप खुप शुभेच्छा👍 जास्तीत जास्त गडकोट ट्रेक कर 💐
-
RE: मी 17 तारखेला रात्री इथून कल्याण वरून साल्हेर मुल्हेर सालोटा या किल्ल्यांसाठी निघणार आहे तरी कोणाकडे काही ॲडव्हाइस असेल तर सांगा नक्की तीन दिवसाचा प्लॅन आहे माझा तरी सर्व मी सोय करून निघणार आहेत अजून काय माहिती असेल तर सांगा पब्लिक ट्रान्सपोर्ट वगैरे ची क
वाघंबे गावातून ट्रेक सुरु करा. 1 तासात खिंडी मधे पोहचून डावीकडे सालोटा आहे आणि उजवीकडे साल्हेर. खिंडीतून दोन्ही सालोटा 1 तास आणि साल्हेर दीड तास ट्रेक आहे. कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. ट्रेक मध्यम ते अवघड श्रेणी चा आहे. नवख्या ट्रेकर नी एकटे जाऊ नये. मुक्कामाला श्री उद्धव महाराज मठ आहे. तिकडे सगळी सोय होऊ शकते. फक्त जेवणाची सोय आपापली करावी. थंडी खुप आहे. त्यानुसार तयारीने जावे. आणखी काही माहिती हवी असल्यात संपर्क करा. 7709173737.
-
साल्हेर सालोटा ट्रेक बद्दल माहिती हवी असल्यास मला संपर्क करा (7709173737). मी लास्ट विकेंड ला दोन्ही केले आहेत ट्रेक.
साल्हेर सालोटा ट्रेक बद्दल माहिती हवी असल्यास मला संपर्क करा (7709173737). मी लास्ट विकेंड ला दोन्ही केले आहेत ट्रेक.
-
RE: गोरख गड च्या बेस व्हिलेज ला जेवणाची आणि राहण्याची सोय आहे का
पायथ्या ला मोठं मंदिर/मठ आहे. अंथरून पांघरून घेऊन जावे. थंडी खुप असते. मंदिरा बाहेर कॉर्नर ला छोटे हॉटेल आहे नाष्टा किंवा चायनीज पदार्थ मिळतील तिथे.
-
साल्हेर गडावर 20 लोकांचा मुक्काम होऊ शकतो का? पाणी आहे का गडावर?
साल्हेर गडावर 20 लोकांचा मुक्काम होऊ शकतो का? पाणी आहे का गडावर?
-
नमस्कार मित्रांनो, साल्हेर वाडी गावात 15 लोकांसाठी मुक्कामाला एखाद मंदिर किंवा शाळा आहे का?
नमस्कार मित्रांनो, साल्हेर वाडी गावात 15 लोकांसाठी मुक्कामाला एखाद मंदिर किंवा शाळा आहे का?